Daily Deposite Scheme(DD)

डेली डिपॉझिट स्कीम मधे यूनिटी मधे आपण कमीत कमी ५०/- दररोज भरून आपल्या बचतीला सुरुवात करू शकता आणि या मधे जेव्हा तुम्हाला कधी लोन ची आवशकता असेल तर त्यासाठी ही आपण मागणी करु शकता.

Recurring Deposite Scheme (RD)

यूनिटी मधे आपण कमीत कमी ३००/- रुपये पासून मासिक बचत करू शकता.

Unity Sakhi Sanman Yojan

ही RD ३ वर्षा साठी अस्थे या RD मध्ये ग्राहकाला १लाख रुपयांची जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाते या साठी आपण कमीत कमी ३००/- रूपये पासून मासिक बचत कृण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Unity Lakpati Yojna

 ही योजना 70 महिन्यासाठी आहे, यामध्ये ग्राहकाला प्रत्येक महिन्याला 1010/- रुपये 69 महिने भर आणि 70 व्या महिन्याला 1 लाख रुपये मिळवा, सोबतच रुपये 1 लाख चा जीवन विमा संरक्षण मोफत देण्यात येईल.

Fix Deposit Scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कमीत कमी 5000/- ठेव ठेवून लाभ घेऊ शकता. या योजनेत ग्राहकाला 10%+ व्याजदर देण्यात येईल.
सिनियर सिटीजन साठी 0.50% जास्त देण्यात येईल.

Monthly Income Scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला कमीत कमी एक लाख रुपये ची FD करावी लागेल ती 13 महिन्या करीत, त्यामध्ये ग्राहकाला प्रतीक महिन्याला 1 लाख रुपये मागे रुपये 1000/- हजार प्रति महिना पूर्ण 13 महिने देण्यात येईल

Dam Duppat

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला 70 महिन्याची मुदत ठेव ठेवावी लागेल. 70 महिन्या नंतर ठेवलेली ठेव ही ग्राहकाला डबल च्या स्वरूपात दिली जाईल.

Unity kanyadan thev yojana

या योजनेमध्ये ग्राहक त्यांची मुलं किवा मुलीच्या भविषासाठी गुंतवणूक करू शकतात या मधे कमीत कमी 20 हजार रुपये गुंतवणूक करून 15 वर्ष नंतर ग्राहकाला रुपये 1 लाख रुपये ची मट्युरिटी दिली जाईल.